Meaning : संबळ, सनई, सूर इत्यादी वाद्यसमूह.
Example :
वाजंत्री त्या कोपर्यात जाऊ द्या.
Meaning : वाजवण्याचे वा ध्वनी निर्माण करण्याचे एक साधन.
Example :
साठे काकांकडे जुन्या वाद्यांचा भरपूर साठा आहे.
Synonyms : वाजंतर, वाजंते, वाजंत्रे, वाजप, वाजांतर, वाद्य
Translation in other languages :
Any of various devices or contrivances that can be used to produce musical tones or sounds.
instrument, musical instrument