Meaning : साधी गोष्ट सांगण्यासाठी उगाचच केलेला जडजंबाल शब्दांचा वापर.
Example :
त्याच्याकडे पांडित्य कमी आहे, शब्दजालच जास्त आहे.
Synonyms : शब्दजाल, शब्दजाळ, शब्दपांडित्य, शब्दावडंबर
Translation in other languages :
साधारण सी बात कहने के लिए बड़े-बड़े शब्दों और जटिल वाक्यों का प्रयोग।
नेताओं के वाक्जाल में भोली-भाली जनता फँस जाती है।