Meaning : वर्तन करणे.
Example :
तो माझ्याशी चांगले वागत नाही.
Synonyms : आचरण करणे, वर्तणूक करणे, वर्तन करणे, वागणूक करणे, व्यवहार करणे
Translation in other languages :
व्यवहार करना।
वह मेरे साथ अच्छा व्यवहार नहीं कर रहा है।Meaning : व्यवहार करणे किंवा आचरण करणे.
Example :
आपल्याला सर्वांशी एकसारखे वागले पाहिजे.
Translation in other languages :
Meaning : विशिष्ट संदर्भाला अनुसरून होणारी वा केली जाणारी कृती.
Example :
त्याची वागणूक फारच चांगली आहे.
तो मुलगा चांगल्या चालीचा आहे.
Synonyms : आचरण, चलन, चाल, वर्तणूक, वर्तन, वागणूक, व्यवहार
Translation in other languages :
सामाजिक संबंधों में औरों के साथ किया जाने वाला आचरण।
उसका व्यवहार अच्छा नहीं है।