Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वरचा भाग खाली झुकणे.
Example : फळांच्या भाराने फांद्या लवल्या
Synonyms : ओथंबणे, झुकणे, लवणे
Translation in other languages :हिन्दी English
ऊपरी भाग का नीचे की ओर कुछ लटक आना।
To incline or bend from a vertical position.
Meaning : वादविवाद इत्यादींमध्ये नमते घेणे.
Example : मोठ्या भावा समोर तो नेहमी दबतो.
Synonyms : दबणे, नमणे, नमते घेणे
Meaning : एखाद्या वस्तूच्या एक किंवा दोन्ही टोकांचे एखाद्या दिशेकडे वळणे.
Example : म्हातारपणात त्याची कंबर वाकली आहे.
Synonyms : कलणे, झुकणे
किसी पदार्थ के एक अथवा दोनों छोरों का किसी ओर प्रवृत्त होना।
Install App