Meaning : काही निश्चत दिशा, आकार इत्यादी नसलेला.
Example :
अतिभारी जमिनीत बीटरूटची लागवड केल्यास मुळाचा आकार वेडावाकडा होतो.
Synonyms : वेडावाकडा
Translation in other languages :
जो बीच में इधर-उधर झुका या घूमा हो।
इस मन्दिर पर जाने का रास्ता घुमावदार है।