Meaning : एखाद्या गोष्टीविषयीची माहिती आहे पण त्याविषयी ठाम विधान करता येत नाही अशी मनाची स्थिती.
Example :
त्यानेच चोरी केली असावी असा मला संशय आहे
Synonyms : संशय
Translation in other languages :
The state of being unsure of something.
doubt, doubtfulness, dubiety, dubiousness, incertitude, uncertainty