Meaning : कोणीही रहात असलेले स्थान.
Example :
निवासस्थान नेहमी स्वच्छ व हवेशीर असायला हवे
Synonyms : अधिवास, आवास, ठिकाण, निवासस्थान, वसतिस्थान
Meaning : काही लोक जिथे घर बांधून राहतात ती जागा.
Example :
यंदा आमच्या वसाहतीत गणेशोत्सव दणक्यात झाला
Translation in other languages :
An area where a group of families live together.
settlementMeaning : वसण्याची क्रिया किंवा अवस्था.
Example :
भूकंपामुळे जास्त वस्ती असलेल्या भागाचे खूप नुकसान झाले आहे.
Synonyms : वसाहत
Translation in other languages :
The act of populating (causing to live in a place).
He deplored the population of colonies with convicted criminals.