Meaning : ज्यादिवशी गाईची पाडसासह पूजा करतात तो दिवाळीचा पहिला दिवस.
Example :
पुष्कळ बायका वसुबारसेच्या दिवशी उपास ठेवतात.
Translation in other languages :
अश्विन कृष्णा द्वादशी जिस दिन गाय, बछड़ों आदि की पूजा की जाती है।
बहुत सारी महिलाएँ वसुबारस के दिन उपवास रखती हैं।