Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : प्राण्यांच्या शरीरातील स्निग्ध पदार्थ.
Example : शरीरातील चरबी प्रमाणाबाहेर वाढल्यामुळे अनेक रोग होतात.
Synonyms : चरबी, मेद
Translation in other languages :हिन्दी
वह चिकना, लसीला और सफेद पदार्थ जो कुछ प्राणियों के शरीर में पाया जाता है।
Meaning : स्वतः लावून घेतलेला नेम.
Example : तिने दर संकष्टीला मोदक करण्याचे व्रत घेतले आहे.
Synonyms : वाणवसा, व्रत
Install App