Meaning : दिशा बदलणे.
Example :
हाक ऐकू येताच तो मागे वळला.
Translation in other languages :
Change orientation or direction, also in the abstract sense.
Turn towards me.Meaning : आकार देणे.
Example :
लग्नाच्या आदल्या रात्री सर्वांनी बसून लाडू वळले.
Synonyms : बांधणे
Translation in other languages :
चूर्ण आदि को पिंड के रूप में लाना।
भाभी बेसन के लड्डू बाँध रही हैं।Meaning : तंतू इत्यादींना पीळ देणे.
Example :
आजीने वाती वळल्या.
Translation in other languages :