Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : गुंडाळल्यामुळे झालेली स्थिती.
Example : कोबीच्या पानाची घट्ट वळकटी करा.
Synonyms : गुंडाळी
Meaning : दुमडल्यावर होणारी स्थिती.
Example : टेबलावर दुमड घातलेले एक पत्र होते.
Synonyms : दुमड, वळी
Meaning : वस्त्रावर पडलेली चुणी.
Example : इस्त्रीकरून त्याने चुण्या काढल्या.
Synonyms : चुणी, चूण, वळी, सुरकुती
Translation in other languages :हिन्दी English
वह संरचना जो किसी वस्तु के मुड़ जाने या सिकुड़ने पर बनती है।
An irregular fold in an otherwise even surface (as in cloth).
Install App