Meaning : काठी इत्यादी मारल्याने अंगावर उठणारे त्या आकाराचे चिन्ह.
Example :
तिच्या पाठीवर कोयंडयाचे वळ उठू लागले.
Translation in other languages :
शरीर पर कोड़े, छड़ी, थप्पड़ आदि की मार का ऐसा दाग़ या निशान जो आकार में बहुत कुछ उसी वस्तु के अनुरूप होता है जिससे आघात किया या मारा गया हो।
उसके पीठ पर छड़ी की साँट दिखाई दे रही है।Meaning : मऊ गोष्टीवर दोरी इत्यादीने आवळल्यामुळे उठणारे चिन्ह.
Example :
करदोरा घट्ट झाल्याने करकोचा पडला.
Synonyms : करकोचा