Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : मोठ्या प्रमाणात एखादी गोष्ट वरून खाली पडण्याची किंवा पाडण्याची क्रिया.
Example : गारांच्या वर्षावामुळे शेतीचे खूप नुकसान झाले. भक्तांनी महात्माजींवर फुलांचा वर्षाव केला.
Synonyms : पाऊस, वृष्टी
Translation in other languages :हिन्दी English
किसी वस्तु आदि का अधिक मात्रा में ऊपर से गिरने या गिराने की क्रिया।
A sudden downpour (as of tears or sparks etc) likened to a rain shower.
Install App