Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : सर्वात श्रेष्ठ किंवा प्रमुख असणे.
Example : आजच्या शिक्षणपद्धतीत विज्ञान विषयाला प्राधान्य आहे.
Synonyms : प्राधान्य, महत्त्व
Meaning : वरचढ असण्याची स्थिती.
Example : अलीकडे निदान शहरात तरी जातिपातीचे वर्चस्व कमी होते आहे.
Synonyms : वरचढपणा, श्रेष्ठपणा
Install App