Meaning : मुले बसून अभ्यास करतात ती शाळेतील एक खोली.
Example :
आमच्या वर्गात तीस मुले आहेत
Translation in other languages :
पाठशाला का वह कमरा जहाँ एक ही वर्ग के सभी बच्चे बैठकर पढ़ते हैं।
हमारे विद्यालय में दो नयी कक्षाएँ बन रही हैं।Meaning : एखाद्या अभ्यासक्रमाच्या ठरवलेल्या टप्प्यांपैकी प्रत्येक.
Example :
कुठल्या इयत्तेत शिकतो.
Synonyms : इयत्ता
Translation in other languages :
Meaning : गुण्यांक व गुणकांक एकच कल्पून गुणले असता होणारी संख्या.
Example :
आठाचा वर्ग चौसष्ट होतो.
Translation in other languages :
The product of two equal terms.
Nine is the second power of three.Meaning : वर्णांचा समुदाय.
Example :
व्यंजनांना कवर्ग,चवर्ग,टवर्ग इत्यादी वर्गात विभागता येते.
Translation in other languages :
शब्दशास्त्र में एक स्थान से उच्चारित होनेवाले स्पर्श व्यंजन वर्णों का समूह।
हिन्दी व्यंजन कवर्ग,चवर्ग,टवर्ग आदि वर्गों में विभाजित है।Meaning : वर्गातील सर्व विद्यार्थी.
Example :
सकाळ्या तासात पूर्ण वर्ग झोपा काढत होता.
Translation in other languages :
Meaning : सामाईक रूचि, महत्त्व राखणारा लोकांचा समुदाय.
Example :
वाचक वर्गाला निवेदन आहे की त्यांनी वाचनालयात शांतता राखावी.
Translation in other languages :
Meaning : एकत्रपणे पदवी शिक्षण घेतलेला किंवा घेत असलेला विद्यार्थ्यांचा वर्ग.
Example :
श्यामा विद्यापीठात माझ्याच वर्गात होती.
Translation in other languages :