Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वर येणे वा जाणे.
Example : सूर्य हळूहळू वर येत आहे.
Synonyms : चढणे, वर जाणे
Meaning : उकळून वर येणे.
Example : दूध वर आले की आच मंद करा.
Translation in other languages :हिन्दी
उबल कर ऊपर उठना।
Meaning : पृष्ठभागाच्या किंवा त्याच्या आसपासच्या भागापासून थोडे उंच होणे.
Example : हाताचे हाड काही ठिकाणी वर येत आहे.
Translation in other languages :हिन्दी English
किसी तल या सतह का आस-पास की सतह से कुछ ऊँचा होना।
Bulge outward.
Install App