Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : बाल्यावस्था पूर्ण करून तरुणदशा प्राप्त झालेली व्यक्ती.
Example : या गावातील सर्व वयस्कांनी मतदान केले.
Synonyms : वयस्क, वयस्थ
Translation in other languages :हिन्दी English
बाल्यावस्था पार कर चुका व्यक्ति।
A fully developed person from maturity onward.
Meaning : वयाची साठ वर्षे ओलांडलेला.
Example : वृद्ध असूनही माझे आजोबा कुणावर अवलंबून राहत नाहीत
Synonyms : खेंकड, खेंकडा, खेकड, खेकडा, खोकड, जख्ख, बुडगा, म्हातारा, वयोवृद्ध, वृद्ध
Install App