Meaning : जंगलात राहणारे वा आढळणारे प्राणी.
Example :
वाघ हा एक वन्यपशू आहे.
जिम कॉर्बेटसारखे वनचरांवर प्रेम करणारे मानवतावादी लोक विरळाच.
Synonyms : वनचर, वन्यपशू, वन्यप्राणी, श्वापद
Translation in other languages :
वन में रहने वाला या पाया जाने वाला पशु।
शेर एक वन्य पशु है।