Meaning : एखाद्या माणसाला किंवा जनावराला मुद्दाम एखाद्या उद्देशाने मारून टाकची क्रिया.
Example :
बळी देण्याच्या प्रथेमुळे अनेक पशुंची हत्या होत असते.
Translation in other languages :
किसी मनुष्य, प्राणी आदि को जान-बूझकर किसी उद्देश्य से मार डालने की क्रिया।
किसी भी प्राणी की हत्या महापाप है।Meaning : एखाद्या व्यक्तीस एखाद्या उद्देश्याने किंवा जाणूनबुजून मारून टाकण्याची क्रिया.
Example :
मानवी हत्या ही निंदायुक्त अपराध आहे.
Synonyms : खून, मानवी हत्या, हत्या
Meaning : एखाद्या वाईट प्रवृत्तीच्या व्यक्तीला ठार मारणे.
Example :
श्रीकृष्णाने कंसाचा संहार केला
Synonyms : संहार
Translation in other languages :
Meaning : एखादी व्यक्ती किंवा लोकांकडून एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा अचानक हल्ला करून केलेली हत्या.
Example :
इंदिरा गांधीजींची हत्या केली होती.
Translation in other languages :
Murder of a public figure by surprise attack.
assassination