Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : चपटा तुकडा.
Example : मी बाजारातून नवीन साबणाची वडी आणली
Synonyms : बट्टी
Translation in other languages :हिन्दी English
गोल और चिपटी छोटी वस्तु।
A small flat compressed cake of some substance.
Meaning : नारळ किंवा बेसन इत्यादींचा साखर, खवा घालून केलेला चपट्या आकाराचा तुकडा.
Example : मला बेसनाची वडी खूप आवडते
Synonyms : बर्फी
एक प्रकार की मिठाई।
A food rich in sugar.
Install App