Meaning : वेगवेगळ्या डाळींचा किंवा डाळीच्या पिठात बुडवून तळून केलेला एक खाद्यपदार्थ.
Example :
गौरीपूजनाच्या दिवशी भोपळ्याचे वडे करतात
Meaning : उडदाच्या डाळीचा तळून केलेला पदार्थ.
Example :
आमच्याकडे वडा सर्वाना आवडतो.
Translation in other languages :
Meaning : उकडलेल्या बटाट्याच्या सुक्या भाजीचे गोळे बनवून ते बेसन पिठात बुडवून तळला जाणारा एक पदार्थ.
Example :
बटाटावडा हे मुंबईचे प्रसिद्ध खाद्य आहे.
Synonyms : बटाटावडा
Translation in other languages :
उबले आलू की सूखी सब्ज़ी के गोलों को बेसन के घोल में डुबाकर एवं तलकर बनाया जाने वाला एक पकवान।
मुंबई में कितने लोग सिर्फ बटाटा बड़ा और पाव खाकर ही जीते हैं।