Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : त्या स्थानावर राहू न देणे किंवा स्थानवरून दूर करणे.
Example : कोणीतरी माझे नाव मतदार यादीतून गाळले.
Synonyms : उडवणे, उडविणे, काढणे, गाळणे
Meaning : एखाद्या मोजणीतून वगळणे.
Example : पावसाचे चार महिने सोडले तर वर्षभर इथे पर्यटकांची गर्दी असते.
Synonyms : सोडणे
Translation in other languages :हिन्दी English
ध्यान न देना या न गिनना।
Prevent from being included or considered or accepted.
Install App