Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : वाकडा असण्याची अवस्था किंवा भाव.
Example : पायाचा वाकडेपणा सांधेदुखीमुळे वाढतो.
Synonyms : तिरकेपणा, वाकडेपणा
Translation in other languages :हिन्दी English
टेढ़े होने की अवस्था या भाव।
The property possessed by the curving of a line or surface.
Meaning : एखादी वस्तू जेथे वळते ते ठिकाण.
Example : तारेच्या वळणावर एक पाल आहे.
Synonyms : बाक, वळण, वांकण
Translation in other languages :हिन्दी
वह स्थान जहाँ से कोई वस्तु मुड़ती है।
Install App