Meaning : जिला मूलबाळ होत नाही अशी स्त्री.
Example :
डॉक्टरांनी वांझेची व्यवस्थित तपासणी केली.
Synonyms : निपुत्रिक स्त्री, वांझ, वाजौटी, वाजौठी
Translation in other languages :
Meaning : अपत्य होत नाही अशी.
Example :
ही म्हैस वांझ आहे.
Translation in other languages :