Meaning : अरुणाचल प्रदेशातील एक नदी.
Example :
लोहित ही नदी लोहित जिल्ह्यातून वाहते.
Translation in other languages :
Meaning : भारताच्या अरुणाचल प्रदेश राज्यातील एक जिल्हा.
Example :
लोहित जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र तेझु शहरात आहे.
Synonyms : लोहित जिल्हा
Translation in other languages :
भारत के अरुणाचल प्रदेश राज्य का एक जिला।
लोहित जिले का मुख्यालय तेजू शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryMeaning : रक्ताच्या रंगाचा.
Example :
हे तळे रक्तवर्णी कमळांनी भरले आहे.
सकाळी सुर्य लोहित वर्णाचा असतो.
Translation in other languages :