Meaning : आंबे, लिंबे इत्यादी चिरून त्यात मीठ, मोहरी, हिंग इत्यादी घालून, खारवून केलेले तोंडीलावणे.
Example :
मला लिंबाचे लोणचे आवडते
Translation in other languages :
Vegetables (especially cucumbers) preserved in brine or vinegar.
pickle