Meaning : स्वतःला वा स्वकीयांना वगळून जगात राहणारे लोक.
Example :
सर्व जग पैशाच्या मागे धावत आहे.
Translation in other languages :
Meaning : सामाईक रूचि, महत्त्व राखणारा लोकांचा समुदाय.
Example :
वाचक वर्गाला निवेदन आहे की त्यांनी वाचनालयात शांतता राखावी.
Translation in other languages :
Meaning : समाजच्या मोठ्या स्तरावरील लोकांनी स्वीकारलेले किंवा मान्य केलेले.
Example :
भारतात लोकमताच्या आधारावर सरकार निवडले जाते.
Translation in other languages :
Carried on by or for the people (or citizens) at large.
The popular vote.