Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : अकस्मात येणारा एखाद्या गोष्टीचा प्रवाह.
Example : केरकचरा गढूळ पाण्याच्या लोंढयाबरोबर वाहून गावातले रस्ते स्वच्छ व्हायचे.
Translation in other languages :हिन्दी English
वह जो बड़ी संख्या या भारी मात्रा में अचानक या प्रचंड रूप से निकल पड़े।
Something that resembles a flowing stream in moving continuously.
Meaning : जोरात येणारा पाण्याचा लोट.
Example : पाण्याचा लोंढा मोठ्या खडकांवर आपटून पुढे गेला.
Synonyms : प्रवाह
तेज़ बहाव।
A sudden forceful flow.
Install App