Meaning : कपड्याला सुशोभित करण्यासाठी लावली जाणारी एक नक्षीदार पट्टी.
Example :
ह्या फ्रॉकला लावलेली लेस खूपच सुंदर आहे.
Translation in other languages :
A delicate decorative fabric woven in an open web of symmetrical patterns.
lace