Meaning : लिहिण्याची क्रिया.
Example :
त्यांना लेखनाची फार आवड आहे
Synonyms : लिखाण
Translation in other languages :
लिखने की क्रिया या भाव।
सीता को लेखन प्रतियोगिता में पहला स्थान मिला है।The activity of putting something in written form.
She did the thinking while he did the writing.Meaning : लिहिण्याची क्रिया.
Example :
परीक्षेत लेखनाचा वेग अधिक हवा.
Meaning : लिपिच्या रूपात आणण्याची क्रिया.
Example :
इतिहासतल्या जवळ जवळ सगळ्या घटनांचे लिपिलेखन झालेले आहे.
Synonyms : लिपिलेखन
Translation in other languages :