Meaning : शाईने लिहिण्यासाठी वापरले जाणारे साधन.
Example :
पूर्वी बोरूची लेखणी करीत
Translation in other languages :
A writing implement with a point from which ink flows.
penMeaning : ज्यात कोणत्या तरी स्वरूपात शाई साठवलेली असते आणि ज्याने दौतीत बुडवावे न लागता लिहिता येते असे लिहिण्याचे साधन.
Example :
बाजारात सध्या बर्याच प्रकारच्या लेखण्या उपलब्ध आहेत.
Synonyms : पेन
Meaning : लाकूड इत्यादीपासून तयार केलेले लेखनाचे साहित्य जे शाईत बुडवून लिहिलेले जाते.
Example :
विद्यार्थी बोरूच्या लेखणीने लिहित आहे.
Synonyms : कलम
Translation in other languages :