Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : जन्मतः किंवा रोगादि कारणांमुळे ज्याचा हात कापला गेला किंवा निकामी झाला अशी व्यक्ती.
Example : एक लुळा तोंडात लेखणी धरून लिहित होता.
Synonyms : लुळा
Translation in other languages :हिन्दी English
वह जिसका हाथ कटा या काम करने योग्य न हो।
People who are wounded.
Meaning : ताठपणा नसलेला.
Example : म्हातारपणी सर्व गात्रे शिथिल पडतात.
Synonyms : लुळा, शिथिल
Translation in other languages :हिन्दी
जो दृढ़ता से बँधा, जकड़ा या कसा न हो।
Meaning : ज्याचा हात कापला आहे किंवा काम करण्यास योग्य नाही असा.
Example : लुला माणूस रस्त्यावर उभा राहून भीक मागत होता.
जिसका हाथ कटा या काम करने योग्य न हो।
Install App