Meaning : अनैतिकतेने एकाद्याकडून एखादी वस्तू बळकावणे.
Example :
शाळेत प्रवेश देण्यासाठी अनुदानाच्या नावाखाली शिक्षणसंस्था लुटतात.
Translation in other languages :
अनुचित रूप से लेना।
आजकल बच्चों को दाखिला देने के लिए डोनेशन के नाम पर शिक्षण संस्थाएँ लूट रही हैं।Meaning : आनंद अनुभवणे.
Example :
मुलांनी परीक्षा संपल्याचा आनंद लुटला
Translation in other languages :
Meaning : आनंददायी वस्तू उपभोगणे किंवा त्यांचा अनुभव घेणे.
Example :
आम्ही सहलीला खूप मजा केली
Synonyms : करणे
Translation in other languages :
आमोद-प्रमोद की वस्तु का भोग करना।
हम लोग ने पिकनिक में खूब मजे उड़ाए।Meaning : दुसर्याकडून लुटले जाणे.
Example :
आमच्या शहरात एका शेठजीला चोरांनी लुटले.
Translation in other languages :