Meaning : लेखणीने अक्षरे रेखाटणे.
Example :
ह्या वहीवर तुझे नाव लिही.
Synonyms : लिहिणे
Translation in other languages :
अक्षरों आदि की आकृति बनाना।
बच्चा क,ख,ग,घ लिख रहा है।Mark or trace on a surface.
The artist wrote Chinese characters on a big piece of white paper.Meaning : साहित्यकृती निर्माण करणे.
Example :
तरुणवयातच त्यांनी बर्याच कविता रचल्या.
Translation in other languages :
Meaning : लेखनाद्वारे व्यक्त किंवा प्रकट करणे.
Example :
तुम्ही तुमच्याबद्दल मला लिहा.
Synonyms : लिहिणे
Translation in other languages :