Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लोखंड इत्यादी तापवून, तेजाब किंवा रसायनाचा वापर करून शरीराला चटका देणे ज्याची खूण शरीरावर राहते.
Example : शिक्षा म्हणून तापलेल्या सळीने त्याच्या हातावर डागले
Synonyms : चटका देणे, डाग देणे, डागणे
Translation in other languages :हिन्दी English
तपे हुए लोहे, तेजाब या दवा आदि से किसी अंग को जलाना।
Burn, sear, or freeze (tissue) using a hot iron or electric current or a caustic agent.
Install App