Meaning : इकडची गोष्ट तिकडे व तिकडची इकडे सांगून आपआपसात भांडण लावण्याची क्रिया.
Example :
काही माणसांना उगाचच लावालावी करण्याची सवय असते
Synonyms : लावालावी
Translation in other languages :
उल्टी-सीधी बातें करके दूसरों में वैमनस्य उत्पन्न करने की क्रिया।
वह लगाई-बुझाई में माहिर है।Meaning : सामान व्यवस्थित ठिकाणी लावणे.
Example :
कालचा सुट्टीचा सबंध दिवस घराची लावालाव करण्यात गेला
Synonyms : मांडामांड