Meaning : एखाद्यास काही दाखवून त्याला ते मिळविण्यासाठी अधीर करणे.
Example :
मोठी माणसे मुलांना आपल्याजवळ बोलविण्यासाठी त्यांना लालूच दाखवतात.
Synonyms : लालूच दाखवणे
Translation in other languages :
किसी को कुछ दिखाकर उसे उस चीज़ को पाने के लिए अधीर करना।
बड़े अक्सर बच्चों को अपने पास बुलाने के लिए उन्हें ललचाते हैं।