Meaning : एखाद्या पदार्थाच्या प्राप्तिची उत्कट इच्छा.
Example :
पैशाची अती लालसा मनुष्याला वाईट काम करण्यासही प्रवृत्त करते
Synonyms : आसक्ती, लालसा, लोभ, सोस, हव्यास, हाव
Translation in other languages :
Excessive desire to acquire or possess more (especially more material wealth) than one needs or deserves.
greedMeaning : एखाद्यास मोहून आपल्याकडे आकर्षित करणे किंवा त्याच्याकडून एखादे काम करून घेण्याचे कार्य किंवा ती गोष्ट.
Example :
रडणार्या मुलाला लालूच दाखवून सहज गप्प बसवता येते.
Translation in other languages :
The act of influencing by exciting hope or desire.
His enticements were shameless.