Meaning : एखाद्या पदार्थाच्या प्राप्तिची उत्कट इच्छा.
Example :
पैशाची अती लालसा मनुष्याला वाईट काम करण्यासही प्रवृत्त करते
Synonyms : आसक्ती, लालूच, लोभ, सोस, हव्यास, हाव
Translation in other languages :
Excessive desire to acquire or possess more (especially more material wealth) than one needs or deserves.
greedMeaning : जबर इच्छा किंवा अतिशय आवड.
Example :
हवेत उडण्याच्या लालसेमुळेच मानवाने विमानाचा आविष्कार केला.
Synonyms : अभिलाषा, आकांक्षा, प्रबळ इच्छा
Translation in other languages :