Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : एखादे काम करण्याची क्षमता असणारा.
Example : हे काम करण्यासाठी ही व्यक्ती योग्य आहे
Synonyms : काबील, पाठाउ, पात्र, योग्य, सक्षम, समर्थ
Translation in other languages :हिन्दी English
जिसमें किसी काम को अच्छी तरह से करने की दक्षता या गुण हो।
Have the skills and qualifications to do things well.
Meaning : एखादी गोष्ट एखाद्या बाबद होणे वा करणे योग्य आहे असा.
Example : हे काम शिक्षा करण्याच्या योग्य आहे
Synonyms : योग्य
Translation in other languages :हिन्दी
कुछ पाने या लेने के योग्य।
Install App