Meaning : ज्याच्यापासून लाभ होतो असा.
Example :
शासनाची नवी योजना फलप्रद ठरेल अशी आशा वाटते.
Synonyms : किफायतशीर, फलदायी, फलद्रूप, फलप्रद, फायदेशीर, लाभकारी
Translation in other languages :
Giving an advantage.
A contract advantageous to our country.Meaning : कल्याण करणारा.
Example :
खरे बोलणे हेच तुझ्यासाठी कल्याणकारी आहे.
Synonyms : इष्ट, उपकारक, कल्याणकारी, फायदेशीर, श्रेयस्कर, हितकर, हितकारक
Translation in other languages :
Auguring favorable circumstances and good luck.
An auspicious beginning for the campaign.