Meaning : बैल किंवा गाडी इत्यादींवर सामान, ओझे इत्यादी ठेवणे.
Example :
नोकराने ट्रॅक्टरवर धान्याच्या गोण्या चढवल्या.
Synonyms : चढवणे
Translation in other languages :
Meaning : एखाद्या व्यक्तीच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर कामाची जबाबदारी सोपवणे.
Example :
तू माझावर हे काम उगाचच लादलेस.
Translation in other languages :
Meaning : माणूस सोडता बैल, गाडी, होडी इत्यादींवर सामान वा ओझे लादणे.
Example :
मी माझे सामान घोड्यावर लादले.
Translation in other languages :
Meaning : एखादे काम इत्यादी करण्याची जिम्मेदारी एखाद्या व्यक्तीवर सोपविणे.
Example :
मालकाने सगळी कामे माझ्यावरच लादली.
Translation in other languages :