Meaning : पायाने ठोकर मारणे.
Example :
अन्नाला लाथाडणे असंस्कृतपणाचे लक्षण आहे.
Synonyms : ठोकर मारणे, लाताळणे, लाथ मारणे, लाथाळणे
Translation in other languages :
Meaning : मिळणारी किंवा हाती आलेली गोष्ट किंवा आपली एखादी वस्तू इत्यादी निसंकोचपणे त्यागणे.
Example :
त्याने सरकारी नोकरी लाथाडली.
Synonyms : ठोकरणे