Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word लाटणे from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

लाटणे   क्रियापद

1. क्रियापद / क्रियावाचक

Meaning : दुसर्‍याची वस्तू त्याला फसवून बळकावणे.

Example : त्याने विश्वासघात करून माझी जमीन लाटली.

Synonyms : अपहार करणे, गटकवणे, गिळंकृत करणे, पचवणे, बळकावणे, हडपणे


Translation in other languages :

Take unlawfully.

bag, pocket
2. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

Meaning : पोळपाटावर लाटी ठेवून त्याला लाटण्याच्या साहाय्याने फिरवीत विवक्षित आकार देणे.

Example : आज सकाळपासून आम्ही पन्नास पापड लाटले.


Translation in other languages :

रोटी, पूरी आदि बनाने के लिए चकले पर लोई रखकर बेलन से पतला करना।

सीमा बहुत जल्दी-जल्दी बेलती है।
बेलना, रोलना

Flatten or spread with a roller.

Roll out the paper.
roll, roll out
3. क्रियापद / क्रियावाचक / कार्यसूचक

Meaning : हाती आलेली दुसर्‍याची गोष्ट स्वतःपाशी ठेवून देणे.

Example : शीलाने तिच्या नणंदेचा दागिना ढापला.

Synonyms : ढापणे, बळकावणे, लांबवणे

लाटणे   नाम

1. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : पोळी इत्यादी लाटण्याच्या उपयोगाचे दंडगोलाकार साधन.

Example : भाकर करायला लाटणे लागत नाही

Synonyms : लाटणी


Translation in other languages :

काठ, पीतल आदि का वह उपकरण जिससे रोटी, पूरी आदि बेली जाती है।

माँ बेलन से रोटी बेल रही है।
बेलन, बेलना

Utensil consisting of a cylinder (usually of wood) with a handle at each end. Used to roll out dough.

rolling pin
2. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

Meaning : गोल व लांब असलेले लाटण्यासाठी वापरले जाणारे साधन.

Example : मुले लाटण्याशी खेळत होती.


Translation in other languages :

कोई गोल और लंबा लुढ़कने वाला पदार्थ।

बच्चे बेलन से खेल रहे हैं।
बेलन
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।