Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : लांबी वाढवणे.
Example : त्याने शिवण उसवून आपले सदरे मोठे केले.
Synonyms : मोठे करणे, वाढवणे, वाढविणे
Translation in other languages :हिन्दी English
लंबाई में विस्तार करना।
Make longer.
Meaning : एखाद्या आकसलेल्या किंवा गुंडाळलेल्या वस्तूस ओढून पसरवणे.
Example : आळस देताना आपण हात-पाय ताणतो.
Synonyms : ताण देणे, ताणणे
किसी सिमटी या लिपटी हुई चीज़ को खींचकर फैलाना।
Make long or longer by pulling and stretching.
Install App