Subscribe
URL of the page has been copied to clipboard.
Meaning : युवावस्थेच्या आधीचा काळ.
Example : शिवाजी महाराज आपल्या लहानपणी आपल्या सवंगड्यांसह वारंवार या भागात येत असत.
Synonyms : पोरवय, बाल्यकाळ
Translation in other languages :हिन्दी English
शैशव और युवा होने के बीच का समय।
The time of person's life when they are a child.
Meaning : छोटे असण्याची अवस्था किंवा भाव.
Example : कोणाच्याही थीटेपणाची मस्करी करू नये.
Synonyms : अल्पत्व, छोटेपणा, थीटेपणा, लघुत्व
लघु या छोटे होने की अवस्था या भाव।
The property of having a relatively small size.
Install App