Meaning : वयस्क नाही असा.
Example :
एक अल्पवयस्क मुलगा पोहोण्याच्या शर्यतीत पहिला आला
Synonyms : अप्रौढ, अल्पवयस्क, अल्पवयीन, पोरवयाचा, पोरसवदा
Translation in other languages :
जो वयस्क न हो।
एक अवयस्क बालिका ने मुझे अंताक्षरी में हरा दिया।Meaning : ज्याचे शरीर आकाराने लहान आहे असा.
Example :
मला लहान मुले खूप आवडतात.
Synonyms : इवला, चिमणा, चिमुकला, चिमुरडा, छोटा
Translation in other languages :
जिसका शरीर छोटा हो।
मुझे नन्हे-मुन्ने बच्चे बहुत अच्छे लगते हैं।