Meaning : फोड, जखम इत्यादीतून वाहणारे पाणी.
Example :
त्याच्या जखमेतून लस वाहत होती.
Translation in other languages :
Meaning : शरीरात सुईने टोचले जाणारे रोगप्रतिबंधक औषध.
Example :
बाळाला देवीची लस टोचून आणली.
Translation in other languages :