Copy page URL Share on Twitter Share on WhatsApp Share on Facebook
Get it on Google Play
Meaning of word लवाजमा from मराठी dictionary with examples, synonyms and antonyms.

लवाजमा   नाम

Meaning : दर्जाप्रमाणे खाजगी किंवा सरकारी तैनात.

Example : मंत्री कुठेही गेले तरी सरकारी इतमाम बरोबर असतो.

Synonyms : इतमाम

2. नाम / निर्जीव / वस्तू

Meaning : अनावश्यक किंवा केवळ डौल दिसण्यासाठी बाळगलेल्या वस्तू इत्यादी.

Example : आत्या तिचा सगळा लवाजमा घेऊन येत आहे.

Synonyms : लवाजिमा


Translation in other languages :

अनावश्यक तथा दिखाने के उद्देश्य से रखा सामान।

बड़ी बुआ अपने तामझाम के साथ पधार रही हैं।
तमेला झमेला, तमेला-झमेला, ताम-झाम, तामझाम
3. नाम / समूह

Meaning : एखाद्या श्रीमंत, राजा इत्यादींच्यासोबत असणारे किंवा त्यांच्या पदरी असलेले वा मागेपुढे करणारे लोक.

Example : नवाबाची श्रीमंती जाताच त्याचा लवाजमापण त्याला सोडून गेला.

Synonyms : लवाजिमा


Translation in other languages :

किसी रईस, राजा आदि के साथ रहने या आगे-पीछे चलने वाले लोग।

नवाब की रईसी जाते ही परिवार भी छोड़कर चले गए।
परिवार

The group following and attending to some important person.

cortege, entourage, retinue, suite
मुहावरे भाषा को सजीव एवम् रोचक बनाते हैं। हिन्दी भाषा के मुहावरे यहाँ पर उपलब्ध हैं।