Meaning : खाद्यपदार्थांना चव येण्यासाठी त्यात घातला जाणारा एक क्षारयुक्त पदार्थ जो समुद्राच्या पाण्यापासून प्राप्त होतो..
Example :
मिठामुळे जेवण रुचकर बनते.
Synonyms : मीठ
Translation in other languages :
White crystalline form of especially sodium chloride used to season and preserve food.
common salt, salt, table salt